Navi Mumbai Jurisdictions१.वाशी पोलीस ठाणे

वाशी पोलीस ठाणेकडील माहीती खालील मुदयाप्रमाणे:-

वाशी पोलीस ठाणेचा पत्ता:- वाशी पोलीस ठाणे, सेक्टर नं. ३ वाशी नवी मुंबई ४०० ७०३

सेक्टर बाबची माहिती :- जुहूगावं सेक्टर ११, वाशीगावं, सेक्टर नं. ३०, सेक्टर नं. १ ते ९, ९अ, १०, १०अ, १२, १३, १४, १५, १६, १६अ, १७, २८, २९

चतुःसिमा :- १) उत्तरेस - कोपरखैरणे खाडी नाला पाण्याचे पाईप लाईनसह
२) दक्षिणेस - वाशी रेल्वे स्टेशन व त्यापुढील खाडीचा भाग
३) पश्चिमेस - ठाणे खाडी व खाडी पुल
४) पुर्वेस - जुईनाला

महत्वाची ठिकाणे :- वाशी रेल्वे स्टेशन, रघुलिला मॉल, इनॉर्बिट मॉल, सेंटरवन मॉल, हॉटेल फोर,पॉईट, हॉटेल तुंगा व वाशी खाडी पुल

२.एपीएमसी पोलीस ठाणे

एपीएमसी पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे:-

एपीएमसी पोलीस ठाणेचा पत्ता :- एपीएमसी पोलीस ठाणे, प्लॉट नं.१५, से.१९,सी,धान्य मार्केटचे समोर, वाशी, नवी मंबई.

पोलीस ठाणेची स्थळसीमा :-

पूर्व बाजूस :- तुर्भे रेल्वे स्टेशन
पश्चिम बाजूस :- पामबीच रोड
दक्षिण बाजूस :- सायन पनवेल रोडचे उत्तर किनारा
उत्तर बाजूस :- पामबीच कडून पावणेगावाकडे जाणारा ओव्हर ब्रीज

पोलीस ठाणे अंर्तगत येणारे सेक्टर :- सेक्टर१८,१९ए,१९बी,१९सी,१९डी,१९ई, १९एफ२०,२१,२२,२३,२४,२४,२५,२६ए

महत्वाची ठिकाणे :- बीएआरसी सेक्टर २० तुर्भे

कॉलनी :- तुर्भे कॉलनी, कोपरी कॉलनी

३.तुर्भे पोलीस ठाणे

तुर्भे पोलीस ठाणेकडील माहीती खालील मुदयाप्रमाणे :-

पोलीस ठाण्याचा पत्ता :- प्लॉट नंबर-डी-२६ ,ठाणे बेलापुर रोड ,टी.टी.सी.इंडस्ट्रीज एरिया तुर्भे एम.आय.डी.सी. असा आहे

हद्‌दीतील शहरी परिसर :- तुर्भे पोलीस ठाणेच्या हद्‌दीमध्ये सानपाडा सेक्टर नंबर १ ते सानपाडा सेक्टर २० व सेक्टर ३०, ३० अे.असे सेक्टर येतात. तसेच पोलीस ठाणेमागील बाजुस पोलीस कॉलनी आहे.

तुर्भे पोलीस ठाणेच्या हद्‌दीतील गावे :- बोनसरी गाव अडवली,भुतवली गाव, महापे गाव, पावणेगाव

तुर्भे पोलीस ठाणेच्या हद्‌दीतील झोपडपट्टी परिसर :- आंबेडकर नगर, गणेश नगर, हनुमान नगर तुर्भे नाका, इंदिरानगर , तुर्भे स्टोअर, गणपती पाडा, रिकोंडा बोनसरी, श्रमिक नगर,कातरीपाडा गणपती पाडा

तुर्भे पोलीस ठाणेच्या हद्‌दीतील महत्वाची ठिकाणे :- एम.टी.एन.एल ऑफीस , लुब्रिझोल कंपनी, एम.एस.ई.बी. स्विचींग सेंटर महापे धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी खैरणे एम.आय.डी.सी.ठाणे बेलापुर रोड , व एअरपोर्ट अॅरथेरोटी आऊटर मार्ग सिग्नल पावणे इत्यादी महत्वाची ठिकाणे आहेत.

तुर्भे पोलीस ठाणेचे हद्‌दीतील रस्त्यांच्या सिमा :-

पुर्वेस :- शिळफाटा रोड नवी मुंबई मनपा पाण्याचे टाकी पर्यत
पश्चिम :- सायन - पनवेल रोडवर जुई पुला पर्यत, पामबिच रोडवरील केसरसॉलीसिटर मारतीचे पुढील नाला ते जुई उड्‌डान पुलाचे मध्ये भागापर्यत.
उत्तर :- बेलापुर - ठाणे रोडवर ग्लेनमार्क कंपनी पुढील पहिला नाला ते महापे उड्‌डान पुला पर्यत
दक्षिण :- ठाणे -बेलापुर रोडवर महापे उड्‌डान पुला पासुन ते ग्लेनमार्क कंपनी पुढील पहिल्या नाल्या पर्यत.

४.कोपरखैरणे पोलीस ठाणे

कोपरखैरणे पोलीस ठाणेकडील माहीती खालील मुदयाप्रमाणे :-

कोपरखैरणे पोलीस ठाणेचा पत्ता :- कोपरखैरणे पोलीस ठाणे, से.6, गणेश मार्केट,पोस्ट ऑफिसचे शेजारी पहिला माळा, कोपरखैरण.

कोपरखैरणे पोलीस ठाणे हददीत सेक्टर-१ ते २३ कोपरखैरणे व सेक्टर-१ ते ५ घणसोली असे सेक्टर नोड आहे.तसेच कोपरखैरणेगाव, बोनकोडेगाव,खैरणेगाव अश्या गावांचा समसवेश आहे.रिलायन्स रिसिडंसियल कॉम्पलेक्स सेक्टर-१४ को.खै या ठिकाणी आहे.

५. नेरूळ पोलीस ठाणे

नेरूळ पोलीस ठाण्याची माहिती खालीलप्रमाणे :-

नेरूळ पोलीस ठाण्याचा पत्ता :- प्लॉट नं. जी. १११/सेक्टर २३ नेरुळ. नवी मुंबई. पीन. ४००७०६

नेरुळ हद्‌दीतील सेक्टर खालील प्रमाणे आहेत :-

सेक्टर-१,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६ २७,२८२९,३०,३२,३४.असे सेक्टर येत आहेत.

रस्त्याच्या सिमा असलेली ठिकाणे :-
(अ) मारुती शोरूम कॉर्नर (तुर्भे टेलीफोन एक्सचेंज रोड)
(ब) जुईनगर रेल्वे पटरी.
(क) सारसोळे जंक्शन ब्रिज.
(ड) टी.एस.चानक्य चौक.
(इ) उरणफाटा.

महत्वाची ठिकाणे :-
(अ) जुईनगर रेल्वे स्टेशन.
(ब) नेरुळ रेल्वे स्टेशन.
(क) एम.टी.एन.एल.कार्यालय-सेक्टर २१.
(ड) हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरोन लिमी डी.९९ टीटीसी येरीया शिरवणे.
(ई) हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमी.डी.५००टीटीसी येरीया शिरवणे.
(प) इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमी. डी.५०२ टीटीसी येरीया शिरवणे.
(फ) एस.आय.गृ्रप इंडिया लिमी.डी.१/२ टीटीसी येरीया शिरवणे.
(ब) डी.वाय.पाटील स्टेडीयम.

कॉलनी :-
(अ)रेल्वे कॉलनी सेकटर २२ नेरुळ,
(ब) एस.बी.आय कॉलनी सेक्टर १३ नेरुळ.
(क) स्टेट बॅक कॉलनी सेक्टर १३.
(ड) आर्मी कॉलनी सेक्टर९ नेरुळ.

६.एनआर पोलीस ठाणे

एनआर पोलीस ठाण्याची माहिती खालीलप्रमाणे :-

एनआरआय पोलीस ठाण्याचा पत्ता :- एन.आर.आय.सागरी पोलीस ठाणे से.नं.२०बेलापुर नवी मुंबई ४००६१४.

हददीतील सेक्टर :- दिवाळे से १४,बेलापुर सेक्टर नं.१९/२०,किल्ला गाव से १५/ए सीवुडस्‌ (प)नेरूळ ३६,३८,४०,४२,४२/ए,४४,४४/ए,४६,४६/ए, ४८, ४८/ए, ५०, ५०/ए, ५२, ५४, ५६, ५८

हददीतील गांवे :- दिवाळे, शहाबाज, बेलापुर, करावे, वाघीवली, गणेशपुरी,उलवे, कोबडभुजे, तरघर, मोहा, मोरावे, वहाळ, बामणडोगरी

रस्ते :- १) बेलापुर-उरण रोड (किल्ला चौक ते वहाळ गांव पर्यंत)
२) पामबिच रोड ( टी एस चाणक्य ते किल्ला सिग्नल पर्यंत)

४) महत्वाची ठिकाणे :- सीवुडस रेल्वे स्टेशन पश्चिम बाजु, डी मार्ट एनआरआय कॉम्पलेक्स उलवे नोड (ैर्म् )

७. सीबीडी पोलीस ठाणे

सीबीडी पोलीस ठाण्याची माहिती खालीलप्रमाणे :-

सीबीडी पोलीस ठाण्याचा पत्ता :- प्लॉट नं ८ से १ ए सीबीडी क्षेत्रफळ १५८७ चौ. मि., फोन नं:- २७५८०२५५

पोलीस ठाणे हद्‌दीतील सेक्टर नंबरची माहिती :- सीबीडी से नं १,१ए ,२,३,४,५,६,८ए,८ बी,९एन,१०,११,१५,२१,२२,२४, २५,२६,२७ व से नं २९ आग्रोली गाव

पोलीस ठाण्याच्या चतुर सिमा :-
पुर्वेस :- बेलपाडा गावा लगतची खिंड ते से नं ११ सरोवर विहार पर्यंत

पश्चिम :- उरण फाटा , उरणकडे जाणारा रोड किल्ले गावठाण सिग्नल पर्यंत
दक्षिण :- से नं ११ व से नं १५ चा भाग
उत्तर :- उरण फाटा व त्या लगतच्या डोंगराचा माथा (पश्चिम -पुर्व)

महत्वाचे ठिकाणे :-
१) से नं ४/६ मार्केट
२) महफिल ए जिलान ट्रस्ट मस्जिद से ८ बी,
३) सेंट जोसेफ चर्च से नं ८ बी ,
४) गुरूसिंग सभा गुरूद्वारा से ८बी,
५) भारतीय रिझर्व बॅंक से नं १०,
६) कोकण भवन कार्यालय से नं १०,
७) सिडको भवन कार्यालय से नं १० ,
८) कपास भवन कार्यालय से नं १० ,
९) मा. पोलीस आयुक्त सो। कार्यालय से नं १० ,
१०) सि जी ओ कॉम्प्लेक्स से नं १० ,
११) नवी मुंबई महानगर पालिका कार्यालय से नं ११,
१२) रायगड भवन कार्यालय से नं ११,
१३) स्टेट बॅंक ऑफ कार्यालय से नं ११,
१४) क्रोमा शोरूम से नं १५,
१५) रिलायन्स कंपनिचे कार्यालय से नं १५ जे टॉवर

८.खारघर पोलीस ठाणे

खारघर पोलीस ठाणेकडील माहीती खालील मुदयाप्रमाणे :-

खारघर पोलीस ठाणे पत्ता :- साई कृष्णा बिल्डींग (रो हाऊस), प्लॉट नं सी-९१/९२, से १२, खारघर नवी मुंबई असा आहे.

खारघर पोलीस ठाणेचे अंतर्गत एकूण १ ते ४५ सेक्टर असून आर .बी .आय कॉलनी से ७, सि .बी .डी बेलापूर असे खारघर नोडमध्ये येत असून खारघर गाव, कोपरा गाव, मुर्बी गाव, ओवा गाव, ओवा कॅम्प, पापडीचा पाडा, फरशीचा पाडा, .फणसवाडी, चाफेवाडी, खुटूक बांधन, बेलपाडा गाव, पेठ गाव,. घामोळे कातकरवाडी, रांजणपाडा, अशी गावे येतात . तसेच रस्त्यांच्या सिमा करीता खारघर पोलीस ठाणेचा नकाशा सोबत जोडला आहे . तसेच खारघर महत्वाची ठिकाणे तळोजा जेल, टाटा हॉस्पीटल, आर .बी .आय .कॉलनी, लिटिल वर्ल्ड मॉल, खारघर रेल्वे स्टेशन, इस्कॉन मंदिर, सेंट्रल पार्क गोल्फ क्लब अशी महत्वाची ठिकाणे येत असून घरकूल,स्पॅगेटी से १५, वास्तुविहार से १६, अधिराज गार्डन से ५, हावरे स्पेंल्डर से २०, हिरानंदानी कॉम्प्लेक्स से ७, पटेल हेरिटेज से ७, केंद्रिय विहार से ११, रेल विहार से ४, जलवायू विहार फेज १/२, रघुनाथ विहार से १४, अश्या कॉलन्या आहेत .

९.तळोजा पोलीस ठाणे

तळोजा पोलीस ठाणेकडील माहीती खालील मुदयाप्रमाणे :-

तळोजा पोलीस ठाणेचा पत्ता :- तळोजा पोलीस ठाणे, तळोजा एमआयडीसी, देना बॅंकेच्या मागे, पोष्ट - तळोजा, ता.पनवेल, जिल्हा रायगड. पिन कोड नं. ४१०२०८.

तळोजा पोलीस ठाण्याचे हद्दीत सिडको कडुन पाचनंद रेल्वे स्टेशन समोर सेक्टर १ ते १५ तसेच पेंधर-घोटकॅम्प रोडसाईडकडे सेक्टर १६ ते ३० अशी सेक्टरची निर्मीती करण्याचे चालु आहे, सदरचे सेक्टरमध्ये सद्या लोकवस्ती नाही.

तळोजा पोलीस ठाण्याचे हद्दीत तळोजा पाचनंद रेल्वे स्टेशन समोर सिडको निर्मित सेक्टर १ ते १५ तसेच पेंधर-घोटकॅम्प रोडसाईडकडे सेक्टर १६ ते ३० अशी नव्याने निर्मीती करण्यात येत आहेत.

तळोजा पोलीस ठाण्याचे हद्दीतुन मुंब्रा-पनवेल जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ तसेच नावडे फाटा-अंबरनाथ रोड असे रस्ते आहेत.

मुंब्रा-पनवेल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर तळोजा पोलीस ठाण्याची हद्द मुंब्रा बाजुकडे धानसर गावापर्यंतचा रस्ता व पनवेल बाजुकडे कासाडी नदीवरील नावडे गावाजवळील पुलापर्यंतचा रस्ता यापर्यंत तळोजा पोलीस ठाण्याची हद्द आहे.

तसेच खारघर कडुन मुंब्रा-पनवेल हायवेरोडकडे येणाया रस्त्यावर तळोजागावाचे मागिल रस्त्यापासुन तसेच इनामपुरी गावाजवळुन तळोजा पोलीस ठाण्याची हद्द आहे.

तसेच नावडा फाटा-अंबरनाथ रोडवर तळोजा पोलीस ठाण्याची हद्द नागझरी गावा पर्यंतची आहे.

तसेच नावडा फाटा-अंबरनाथ रोवर देवीचा पाडा ते मोरबे कडे जाणाया रोडवर पालेखुर्द गावापर्यंत तळोजा पोलीस ठाण्याची हद्द आहे.

तळोजा पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण २८ लहान मोठी गावे आहेत. इंडाल्गो कंपनी कॉलनी तोंडरे गावाजवळ आहे. तसेच दिपक फर्टिलायझर, भारत इलेक्ट्रीकल्स या मोठया कंपन्या आहेत.

१०.कळंबोली पोलीस ठाणे

कळंबोली पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे :-

कळंबोली पोलीस ठाणेचा पत्ता :- कळंबोली पोलीस ठाणे, से.1, ई, फायरब्रिगेडच्या पाठीमागे, कळंबोली.

कळंबोली कॉलनी :- सेक्टर १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २३ असे सेक्टर तसेच कळंबोली गाव अणि सेक्टर १ ई, २ ई, ३ ई, ४ ई, ५ ई, ६ ई, ७ ई, ८ ई, ९ ई, १० ई, रोडपाली गाव असे सेक्टर आहेत. रोडपाली फुडलॅंड कंपनी ते कळंबोली सर्कल असा मुंब्रा पनवेल हायवे असून त्या पलीकडे खिडूकपाडागाव आणि कळंबोली स्टील मार्केट आहे. त्याचे बाजूने कोकण रेल्वेची दिवा पनवेल रेल्वे लाईन आहे. त्यापलीकडे तळोजा पोलीस ठाण्याची आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याची हद्‌द आहे. कळंबोली हददीतून पुरूशार्थ पेट्रोलपंप ओव्हरब्रिज पासुन सायन पनवेल महामार्ग जात असुन तो ठाणे नाक्यापर्यंत येत असुन तेथुन पुढे पनवेल शहर पोलीस ठाणे हदद्‌ सुरू होते. सदर सायन पनवेल हायवेवर मॅक्डोनोल्ड हॉटेलपासुन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुरू होत असुन सुमारे १ किमी पर्यंत कळंबोली पोंलीस ठाणेची हद्‌द आहे तेथुन पुढे पनवेल शहर पोलीस ठाणेची हद्‌द सुरू होते. कळंबोंली सर्कल येथुन एनएच-४ बी हा जेएनपीटी बायपास रोड जात असुन तो गाढी नदी ब्रिजच्या अलिकडे सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत मोडतो त्यापुढे पनवेल शहर पोलीस ठाणेची हद्‌द सुरू होते.

खांदा कॉलनी :- सेक्टर ३,४,५ व आसुडगाव, सेक्टर.१,२,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४, असे खांदा कॉलनीतील सेक्टर, धाकटा खांदा गाव त्याचे बाजुला सेक्टर.१६, मोठा खांदा गाव व त्याचे बाजुला सेक्टर १७, सेक्टर १८, हे भाग खांदा कॉलनी विभागात येतात.तसेच सेक्टर ९ चे पुढे कोकण रेल्वेची दिवा पनवेल रेल्वे लाईन आहे व त्यापलीकडे पनवेल शहर पोलीस ठाणेची हदद्‌ सुरू होते. तसेच सेक्टर १२ बालभारती पाठयपुस्तक भवन त्यापलीकडे सीएसटी -पनवेल हार्बर रेल्वे लाईन असुन त्यापलीकडे पनवेल शहर पोलीस ठाणेची हदद्‌ सुरू होते.

कामोठे कॉलनी :- सेक्टर १ ते ३६, असे विकसित झालेले असून त्यात कामोठे गाव सुद्‌धा आहे या व्यतिरीक्त जवाहर इंडस्ट्रीज एरीया असुन त्यालगत एम.जी.एम कॉलेज अॅदन्ड हॉस्पीटल आहे, त्यासलागुन नौपाडा गाव व सेक्टर २२ आहे सेक्टर २८ लगत खांदेश्वर रेल्वे स्टेशन आणि सेक्टर. ३३ लगत मानसरोवर रेल्वे स्टेशन आहे. हार्बर रेल्वेलाईनचे पलीकडे जुई गाव आहे. जुई गाव त्याच्या बाजुला सेक्टर ४६ , ४०,४१,३७, ३८,३९,४०, हे सेक्टर विकसित झालेले नसुन खार जमिन आहेत. हार्बर रेल्वे लाईनच्या पलिकडे जुई गाव आहे. त्याच्या पश्चिमेस तुरळक खाडी किनारा व त्या पलीकडे एन.आर.आय सागरी पोलीस ठाणेची हदद्‌ आहे. सायन पनवेल हायवेवर पुरूशार्थ ओव्हरब्रिज पुढच्या खाडीचे पुलापर्यंत पोलीस ठाण्याची हद्‌द असून त्यापलीकडे खारघर पोलीस ठाण्याची हद्‌द सुरू होते. पुरूशार्थ पेट्रोलपंप ते फूडलॅन्ड कंपनी पर्यंत तळोजा लिंकरोड असून सदर रोडला लागून शिवाजी नगर सेक्टर १७ प्लॉट नं. १, २, ३ येथे नवी मुंबई पोलीस मुखयालय आहे. तळोजा लिंकरोड हा फूडलॅंड चौक पर्यंत असून तो पनवेल मुंब्रा रोडला जोडला जातो. तेथून पुढे तळोजा पोलीस ठाणेची हद्‌द सुरू होते.

कळंबोली पोलीस ठाणे हद्‌दीत एकुण १) कळंबोलीगाव, २) रोडपालीगाव, ३) खिडूकपाडागाव, ४) आसूडगाव, ५) धाकटाखांदागाव, ६) मोठाखांदा गाव , ७) नौपाडागाव, ८) जूई गाव, ९) कामोठेगाव अशी गावे असून हद्‌दीत १) कोकणरेल्वेचा कळंबोली रेल्वेस्टेशन, २) हर्बर लाईनवर खांदेश्वर रेल्वेस्टेशन ३) मानसरोवर कामोठे रेल्वे स्टेशन आहेत. हद्‌दीतून १) सायन पनवेल हायवे, २) मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ३) मुंब्रा पनवेल हायवे, ४) जे.एन.पी.टी. बायपास रोड असे मुखय रस्ते आहेत. हद्‌दीत १) एम.जी.एम. कॉलेज अॅ,न्ड हॉप्लीटल कामोठे, २) सी.के.टी. कॉलेज खांदा कॉलनी ३) दादासाहेब लिमये कॉलेज (सुधागड एज्यूकेशनचे) कळंबोली अशी महाविद्यालये असून भारतीय भूचुंबकत्व संस्थान (आय.आय.जी.) हे रिसर्च सेंटर आहे. धाकटा खांदा गावालगत अब्दूल रज्जाक पॉलीटेक्नीक कॉलेज असून तेथे निवडणूकीच्या मतपेटया ठेवल्या जातात तसेच मतमोजणी प्रक्रिया केली जाते.

११.मोरा सागरी पोलीस ठाणेची

मोरा सागरी पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे :-

मोरा सागरी पोलीस ठाणेचा पत्ता :- मोरा सागरी पोलीस ठाणे, मोरागाव, कस्टम ऑफिस शेजारी, ता.उरण जि.रायगड, पिन-४००७०२.

मोरा सागरी पोलीस ठाणेच्या हद्‌दीत येणारी गावे :-
१) मोरागाव
२) भवरा वसाहत
३) हनुमान कोळीवाडा गाव
४) केगाव
५) एन ए.डी.करंजा वसाहत
६) घारापुरी

१२.नविन पनवेल पोलीस :-

नविन पनवेल पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे :-

नविन पनवेल पोलीस ठाणेचा पत्ता :- नविन पनवेल पोलीस ठाणे, सहस्त्रबुध्दे हॉस्पीटलजवळ, जुना ठाणा नाका रोड, जुने पनवेल, पनवेल, नवी मुंबई फोन नंबर ०२२/२७४५२४४४

नविन पनवेल पोलीस ठाणेचे हद्‌दीतील गांवे :-

अ.नं.

गांवाचे नांव

अ.नं.

गांवाचे नांव

अ.नं.

गांवाचे नांव

१.

वावंजे

२.

निताले

चिंध्रण

शिरवली

कोंडप

आंबे तर्फे तलोजे

चिंचवली तर्फे तलोजे

वांगणी तर्फे तलोजे

खेरणे

१०

मोहोदर

११

महाळुंगी

१२

कानपोली

१३

हेदुटणे

१४

वलप

१५

पालेबुद्रुक

१६

कोळवाडी

१७

नेरे

१८

वांगणी तर्फे वाजे

१९

टांबिवली

२०

पालीखुर्द

२१

शिवणसई

२२

छेहरंग

२३

धामणी   

२४

मालडुंगे

२५

गाढेश्वर

२६

धोदाणी

२७

वाजे  

२८

वजेपूर

२९

चेरवली

३०

उमरोली 

३१

सांगटोली

३२

आंबे तर्फे वाजे

३३

कोप्रोली 

३४

वाकडी

३५

खानांव 

३६

दुंदरे 

३७

मोर्बे  

३८

कोंडले

३९

रिटघर

४०

चिंचवली तर्फे वाजे

४१

उसर्ली बुद्रुक

४२

खैरवाडी

४३

तामसई

४४

करंबेळी 

४५

केवाळे

४६

ळरिग्राम

४७

पोयंजे

४८

मोहपे 

४९

पालीबुद्रुक का.वाडी

५०

बारवई 

५१

शेडुंग

५२

खानावळे

५३

भिंगारवाडी 

५४

माची प्रबल

५५

भिंगार  

५६

भेरले

५७

लोणीवली  

५८

वारदोली 

५९

बेलवली 

६०

चिखले  

६१

सांगडे 

६२

कोन

६३

अजिवली 

६४

टरिवली

६५

भाताण

६६

आष्टे  

६७

डेरवली     

६८

नारपोली

६९

सोमटणे   

७०

दहिवली

७१

कसळखंड

७२

बोर्ले    

७३

साई  

७४

केळवणे  

७५

दिघाटी   

७६

कासारभट   

७७

डोलघर 

७८

बारापाडा

७९

तारा  

८०

कर्नाळा 

८१

कल्हे  


नविन पनवेल पोलीस ठाणेचे हद्‌दीतील महत्त्वाची ठिकाणे :-

अ.नं.

ठिकाणाचे नांव

संपर्क अधिकारी नांव

फोन नंबर

१.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्‌धीकरण केन्द्र, भोकरपाडा (मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक-४ वर)

श्री.आर.आर.शिन्दे
उपविभागीय अभियंता

९८६९०८२७३५

२.

गाढेश्वर धरण
(पनवेल ते धोंदाणी मार्गावर)

श्री.नेरकर
अभियंता, पनवेल नगर परिच्चद

२७४५८०४०
२७४५८०४१
२७४५८०४२

३.

मोर्बे धरण (पनवेल ते वाकडी रोडवर)

श्री.अ.ना.चौधरी, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय नविन पनवेल, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत.

९८१९३१९२९४

४.

कर्नाळा अभयारण्य
(मुंबई-गोवा महामार्ग क्र.-१७ वर)

श्री.काटकर

९८९२२०६८४५नविन पनवेल पोलीस ठाणेचे हद्‌दीतील मुखय रस्त्यांची माहिती :-

अ.नं.   

महामार्ग/मार्गाचे नांव

हद्‌द सुरू व संपणारी गांवे

१.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

कि.मी.नं.७ चिखले गांवापासून ते कि.मी.नं. १५ भाताण बोगदा पर्यन्त सुमारे ८ कि.मी.हद्‌द

२.

मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक-४

कोळखे ब्रीज पासून कोन गांवापासू ते शेडुंग मार्गे दांडफाटा सुमारे १२ कि.मी. हद्‌द

३.

मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक-१७

क्षणभर विश्रांती हॉटेल पासून ते खारपाडा टोलनाका सुमारे १० कि.मी. हद्‌द

४.

पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान

कोप्रोली गांवापासून ते नेरे, वाजे मार्गे मालडुंगे सुमारे १६ किं.मी. हद्‌द.

५.

पनवेल-टेंभोडे मार्गे वावंजे मार्ग

कोळवाडी गांवापासून ते कानपोली, चिंध्रण मार्गे आंबे तर्फे तळोजे सुमारे १४ कि.मी. हद्‌द

६.

पनवेल-वाकडी मार्गे मोबर्ेे मार्ग

हरीग्राम गांवापासून ते वाकडी मार्गे मोर्बे सुमारे १३ कि.मी. हद्‌द

७.

खारपाडा-केळवणे मार्गे उरण

खारपाडा टोलनाका पासून ते साई मार्गे सुमारे ५ कि.मी. हद्‌दपोलीस ठाणे हद्‌दीतील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या कॉलनी :-

अ.नं.   

कॉलनीचे नांव व पत्ता

व्यवस्थापकीय नांव मोबाईल नंबर

१.

महालक्ष्मीनगर, नेरे ता.पनवेल

श्री.दिलीप हिंमतलाल पारेख
रा.निलसिध्दी रेसीडन्सी, प्लॉट २०, से.११, कोपरखेरणे, नवी मुंबई ०२१४३/२३८११६

२.

ग्रीन सेवन रेसीडन्सी, कोप्रोली ता.पनवेल

श्री.वसंत धनाजी भामानिया रा.कोपरखैरणे, नवी मंबई मो.नं.९८३३५४२२३३

३.

इंडिया बुल्स, कोन ता.पनवेल

श्री.विवेक सुतार रा.मुंबई
मो.नं.९८६७३३६५६५

१३. पनवेल शहर पोलीस ठाणे

पनवेल पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे :-

पोलीस ठाणे पत्ता :- पनवेल शहर पोलीस ठाणे , तहसिल कार्यालयजवळ, कर्मवीर भाऊराव चौक, पनवेल.

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्‌दीत सामविष्ठ असलेल्या गावांची नावे :- १)पनवेल शहर,तक्का २) नवीन पनवेल (पू.) से.नं.१ ते १९, पोदी ३) वळवली ४) टेंभोडे ५) नेवाळी ६) आदई ७) आकुर्ली ८) सुकापूर (पालीदेवद,सिल्लोत्तर रायचूर ) ९) चिपळे १०) बोनशेत ११) कोळखे/कोळखे पेठ १२) भोकरपाडा १३) विहीघर १४) विचुंबे १५)देवद १६) भिंगारीं १७)काळुंद्रे १८)उसर्ली १९) शिवकर २०) मोहा २१) पळस्पे २२) कुडावे २३) नांदगाव २४) वडवली २५) तुरमाळे २६) सांगुर्ली २७) चिरवत२८) चिंचवण २९) शिरढोण ३०) गिरवले ३१) देवळोल३२) करंजाडे ३३) वडघर ३४) चिंचपाडा ३५) कोल्ही ३६) कोपर ३७) पारगांव ३८) दापोली ३४) ओवळे ३५) कुंडेवहाळ ३६) भंगारपाडा३९)मोसारे ४०) पाटनोली४१) मानघर ४२) नानोसी ४३) पाडेघर ४२) पारगांव डुंगी ४५) वरचे ओवळे.

पाडे :-
१) बंबावी पाडा
२) वाघिवलीचा वाडा
३) जावळे पाडा

ठाकूर वाडी १) वाघ-याची वाडी (टेंभोडे ) २) सागवाडी (वळवली ) ३) गरडा ४) बेलवाडी

पनवेल शहर पोलीस ठाणे रस्त्याच्या स्थळसिमा :-

१) मुंबई-पुणे हायवेवरील ठाणे नाका रेल्वेब्रिज रेल्वे लाईन समांतर ते कोळखे कोकण रेल्वे ब्रिज पर्यंत ,
२) मुंबई गोवा महामार्गावरील क्षणविश्रांती हॉटेलचे अलिकडील लहान पाण्याची मोरी पर्यंत (क्षणविश्रांती हॉटेल नवीन पनवेल पो.स्टे.हद्‌दीत येतो )
३) पनवेल - उरण मार्गावरील गव्हाण फाटा पर्यंत
४) पनवेल - नेरा मार्गावरील चिपळे गांव सरहद्‌दीपर्यंत
५) पनवेल - वावंजे जुन्या मार्गावरील वळवलीगावचे सरहद्‌दीपर्यंत

महत्वाची ठिकाणे :-

१)ओएनजीसी,२) म.रा.वि.वि.कं,भिंगारी,३)कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी,४) रेल्वे स्टेशन ५) बस स्थानक, ६) श्री भगवती साई मंदिर, ७) रायगड बाजार, ८) डि मार्ट

कॉलनी :-

१) ओएनजीसी कॉलनी, २) एचओसी कॉलनी, ३) युगांतक कॉलनी सुकापूर ४) बावन बंगला सोंसा,पनवेल.

१४.उरण पोलीस ठाणे

पोलीस ठाणे पत्ता :- उरण पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय,ता.उरण जि.रायगड जि रायगड - ४२१७०२

नविन उरण पोलीस ठाणेची माहिती खालीलप्रमाणे :-

अ क्र

गावाचे नाव

अ क्र

गावाचे नाव

करंजा

२५

बोकडवीरा

चाणजे

२६

चिरनेर

मुळेखंड

२७

भोम

नविन शेवा

२८

विधंणे

डाउरनगर

२९

कंठवली

उरण शहर

३०

मोठी जुई

काळाधोंडा

३१

धाकटी जुई

नागाव

३२

बोरखार

म्हातीवली

३३

टाकी

१०

पिरवाडी

३४

रानसई

११

बोरी

३५

कळुंमुसरे

१२

जासई

३६

कोप्राली

१३

धुतुम

३७

खोपटा

१४

चिर्ले

३८

पाणदिवे

१५

वेश्वी

३९

वशेणी

१६

दादरपाडा

४०

सारडे

१७

गावठाण

४१

कडापे

१८

दिघोडे

४२

पुनाडे

१९

सुरुंगपाडा

४३

पाले

२०

रांजनपाडा

४४

गोवठणे

२१

पागोटा

४५

आवरे

२२

कुंडेगाव

४६

नवापाडा

२३

नवघर

४७

पिरकोन

२४

भेंडखळ

 

 

रस्त्यांची सिमा :-

१)उरण बोरी नाका नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा - करळ ब्रिज मार्गे - जासई - गव्हाण फाटा पासुन १ किमी मागेपर्यत
२) उरण बोरी नाका नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा - आयोटीएल कपंनी - धतुम - चिर्ले - चिर्ले टोलनाका पासुन १ किमी पुढे
३)पिरवाडी बिच - ओएनजीसी कंपनी - एस टी स्ॅटड उरण - नविन द्योवा - बोकडवीरा - नवघर फाटा - करळ ब्रिज मार्गे जासई किंवा धुतुम मार्गे पनवेल कडे जाणारा रस्ते
४) उरण बोरी नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा- खोपटा - कोपा्रेली - चिरनेर पासुन सुमारे २ किमी अंतरापर्यत जाणारा रस्ता इंद्रायणी डोंगराचे पायथ्याशी
५) उरण बोरी नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा- खोपटा - कोपा्रेली- पिरकोन - वषेणी - पुनाडे धरण
६) उरण बोरी नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा- खोपटा - कोपा्रेली- पिरकोन - पाले - गोवठणे - आवरे - कडापे खाडी समुद्र
७) उरण बोरी नाका नाका - कोटनाका - बोकडवीरा -नवघर फाटा - करळ ब्रिज मार्गे - दास्तानफाटा -एकटघर -चिर्ले - वेशवी -दिघोडा (रानसई डॅम) -विंधणे -भोम चिरनेर चिरनेर पासुन सुमारे २ किमी अंतरापर्यत जाणारा रस्ता इंद्रायणी डोंगराचे पायथ्याशी

महत्वाची ठिकाण :-

१)ओएनजीसी कंपनी :- नागाव
२)बीपीसीएल कंपनी :- भेंडखळ
३)आय ओ टी एल :- धुतुम
४)जी टी पी एस :- बोकडवीरा
५)चिर्ले टोलनाका :- चिर्ले
६)दास्तान फाटा /जासई टोलनाका
७)ओएनजीसी कॉलनी - उरण चारफाटा पिरवाडी रोड
८)जीटीपीएस कॉलनी :- बोकडवीरा
९)द्रोणागीरी नोड,
१०)पिरवाडी बिचद
११)उरण विमला तलाव

१५. न्हावाशेवा पोलीस ठाणे

पोलीस ठाणे पत्ता : न्हावाशेवा पोलीस ठाणे, जसखार गावाचे पाठीमागे, ता.उरण जि. रायगड.

न्हावाशेवा पोलीस ठाणे चे स्थळ सिमे बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे

पोलीस ठाणे हद्‌दीत येणारी गावे :- १) फुंडे २) डोंगरी ३) पाणजे ४) जसखार ५) सोनारी ६) करळ ७) सावरखार ८) बेलपाडा ९) गव्हाण १०) कोपर ११) गेलघर १२) शिवाजीनगर १३) न्हावा/न्हावाखाडी तसेच आक्सा कातकरवाडी व जेएनपीटी वसाहत इत्यादी गावे येतात.

पोलीस ठाणे पासून ५ किमी अंतरावर फुंडेगाव व गावापासून साधारण ५०० मिटरवर एमएसईबी कॉलनीचे पाठीमागील रोडपर्यत
डोंगरी गावापासून पाणजे गावापर्यत पाठीमागून खाडीकिनारा
करळ फाटयापासून साधारण १ किमी पर्यत उरण बेलापुररोड
गोलघर गावाकडून जावळे कडे जाणारे रोडवर साधारण १ किमीअंतरावर
साधारण १८ किमी अंतरावर न्हावागाव व १ किमी अंतरावर ओएनजीसी सप्लाय बेस न्हावा आहे.

१६.रबाळे पोलीस ठाणे

रबाळे पोलीस ठाणेचे स्थळसीमे बाबतची माहीती खालीलप्रमाणे आहे.

रबाले पोलीस ठाणेचा पत्ता- रबाले पोलीस ठाणे, ठाणे-बेलापुर रोडवर,ऐरोलीसमोर, महाजन हॉस्पीटलच्या बाजुला, रबाले.

मर्मस्थळेः-

१) ऐरोली पावरहाऊस २) ऐरोली मुलुंड ब्रिज ३) एमटीएनएल, रबाळे

रबाळे पोलीस ठाणे हद्‌दीतील महत्वाची ठिकाणे :-

१) यश पॅरडाईज चौक, से.८, ऐरोली, २) सहकारबाझारचौक, से. ५, ऐरोली ३) साईनाथवाडी, ऐरोलीगाव ४) चिंचपाडा, ५) यादवनगर, ६) ऐरोली से.३ बस डेपो ७) रेल्वेस्टेशन, ऐरोली ८) दिवागांव सर्कल, से.९, ऐरोली. ९) पटनी रोड, दिघा. १०) दगडुपाटीलचौक, घणसोलीगांव ११) तळवली नाका १२) नोसिल नाका.

पोलीस ठाणे चे अंतर्गत येणारे सेक्टर :-
ऐरोली से. १ ते ११, से. १३ ते २० (से. ११ ते १३ अविकसित, खाडीभाग )
तळवली से. २६ ते ३०
गोठवली गांव से. २१ ते २५

(ऐरोली से. १ ते १० व से. १४ ते २० कॉलनीभागआहे. तसेच घणसोली से. ७ व ९ कॉलनी भाग आहे. बाकी संपुर्ण सेक्टर हे गांवठाण व खाडीभाग आहे.)

पोलीस ठाणे चे रस्त्यांची सीमा खालील्रप्रमाणे :-

उत्तरेस :-गणपतीपाडा पेट्रोलपंपच्या समोरील रस्ता, विटावा कमानीपर्यंत गणपतीपाडा, गणेशमित्र मंडळाचेमैदानापर्यंत, दिघा
दक्षिणेसः- घणसोलीसे. ५ व ६ यांनाजोडणारानाला, से. ५पासुन कोपरखैरणेपोलीसठाणेचहद्‌दीत.
बेलापुरकडे जाणारा मुख्य ठाणे-बेलापुर रस्ता महापे ब्रीजपर्यंत डाव्याबाजुने शिळफाटा रस्ता, एमआयडीसी ए ब्लॉकपर्यंत.
पश्चिमेसः-मुलुंड
पुर्वेस :-मुंब्रा